Shantiwan

Introduction

स्वर्गीय श्रमर्षी बाबा आमटे यांच्या सामाजिक कामापासून प्रेरणा घेवून दि. 27 नोव्हेंबर 2001 रोजी दिपक नागरगोजे, कावेरी नागरगोजे या पतीपत्नीने आपल्या सहकाज्यांसमवेत ता. शिरूर का. जि. बीड या दुर्दम भागातील आर्वी या छोट्याशा खेड्यात माळरानावर शांतीवन हा सामाजिक प्रकल्पाची सुरूवात केली. ऊसतोड कामगारांची मुले, अनाथ, बेघर, बालकामगार, तमाशा कलावंतांची मुले आणि उपेक्षित, घटस्फोटित, परित्यक्ता महिला यांचे पुनर्वसन करणे हा पहिला उपक्रम या ठिकाणी सुरू झाला. आज अनेक सामाजिक प्रश्नावर काम करण्याची धडपड या प्रकल्पातील कार्यकर्ते करीत आहेत. आजपर्यंत अनेक अडथळे पार करत या प्रकल्पाने सेवा कार्य पुरविले आहे. सेवाकार्यात परिणामकारकता व निरंतरता यावी या दृष्टीने शांतीवनात वस्तीगृहे, शाळा,पुनवर्सन केंद्गे अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. आपलाही यात सहभाग अत्यंत महत्त्वाचा


Activities
Gallery

Bulletin Board

Shantiwan Exhibition
23 May 2015 POSTED

Shantiwan, an orphanage cum school, at village Arvi in Beed district put up an exhibition on its journey so far and present & future activities at Balgandharva Kaladalan Pune on 23, 24 and 25 May 2015... Read more


How You Can Contribute


Contact Details

शांतीवन, आर्वी,
ता.शिरूर कासार,
जि. बीड, महाराष्ट्र,
भारत.

ई-मेल : dipakgrj55@gmail.com
मोबाइल : 9923772694, 9421282359, 9421282359
वेबसाइट : www.shantiwan.org

Leave Comments

Comments